सातबारा Watch

← अनसिंग

Ferfar #5791 · अनसिंग

वाशीम, वाशिम · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
449/भु
Talathi
रविंद्र सुरजलाल पाली
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अनसिंग गहाणखत लिहुन देणार : नंदलाल हिरालाल अग्रवाल ,शोभा नंदलाल अग्रवाल रा. अनसिंग यांनी दुय्यम निबंधक वाशिम यांचेकडील दस्त क्रमांक 6652-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 449/भु क्र/14, 449/भु क्र/17, 449/भु क्र/19, 449/भु क्र 15, 449/भु क्र 18, 449/भु क्र 20, 450/भुक्रमांक/1 क्षेत्र 2.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदलाल हिरालाल अग्रवाल ,शोभा नंदलाल अग्रवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 449/भु क्र/14,449/भु क्र/17,449/भु क्र/19,449/भु क्र 15,449/भु क्र 18,449/भु क्र 20,450/भुक्रमांक/1