Ferfar #1359 · शेलगाव
वाशीम, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 186
- Talathi
- विष्णू शेषराव दवणे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
खातेदार गजानन कुंडलिक घुगे यांची शेलगाव येथे ग.नं.186 मध्ये 0.97 आर जमीन आहे,सदर जमिनीमध्ये त्यांनी सन 2025/26 या वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत एक विहीर घेतली आहे.या विहिरीची नोंद करण्यासाठी त्यांनी प्रतिज्ञापत्र व तांत्रीक अधिकारी पं.स.वाशिम चे पत्र दिले आहे सदर कागदपत्रावरून नोंद घेण्यात आली आहे.