सातबारा Watch

← वाशिम 3

Ferfar #18910 · वाशिम 3

वाशीम, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
471/1
Talathi
अरूण शेषराव देशमुख
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 नोदीचा प्रकार:- भाडेपट्ट्यातील हक्कसोड पत्र. हक्कसोड पत्र लिहुन देणार भाडेपट्टाधारक :-1) 1)आशा देविदास चांभारे. 2) राहुल देविदास पळशीकर. 3)प्रियंका संदीप उटगे यांचे सर्वे क्र. 471/1 मधील भूखंड क्र. 51/1 क्षेत्र 150.00 चौ.मी. मधील भाडेपट्टाधारक हक्कसोड पत्र लिहुन घेणार भाडेपट्टाधारक:- अमोल देविदास पळशीकर यांना दुय्यम निबंधक वाशिम जिल्हा वाशिम यांचेकडील दस्त क्रमांक 6497-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिले. अपत्रकावरून नोंद घेतली.