Ferfar #10583 · गोंदेश्वर
वाशीम, वाशिम · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- दत्ता रणजीत चोपडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : निशांत मल्टी स्टेट को ऑफ क्रेडीट सो.ली अकोला शाखा वाशिम
लिहून घेणार : पदमाकर राजाराम मिटकरी
यांनी सर्व्हे क्रमांक : 11/1/ब/भु क्र/8 तपशिल : प्रमाणे पदमाकर राजाराम मिटकरी यानी निशांत मल्टी स्टेट को ऑफ क्रेडीट सो.ली अकोला शाखा वाशिम तर्फे शाखा अधिकारी रामेश्वर रामचंद्र बोडखे - यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5753
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र जा.क्र.236 दि.08.10.2026 व दुय्यम निबंधक याचे रिकन्व्हेन्स दस्त क्र 6261 दि.09.10.2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
11/1/ब/भु क्र/8