सातबारा Watch

← गोंदेश्वर

Ferfar #10591 · गोंदेश्वर

वाशीम, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
58/2/भू/8/9
Talathi
दत्‍ता रणजीत चोपडे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार:- संतोष प्रेमसुख भट्टड रा.वाशिम मौजे गोंदेश्वर येथील यांचे गट न.58/2/भू/8/9बिगरशेती क्षेत्र 5.3900 आर.चौ.मी.मधील बांधलेल्या सेकंड फ्लोअर सदनिका क्र.07 चटई 58.50 क्षेत्र चौ.मी.हे त्यांनी, लिहून घेणार:- विनोद सिताराम उंडाळ,अनिता विनोद उंडाळ यांना दुय्यम निबंधक वाशिम जिल्हा वाशिम यांचे कडील खरेदी दस्त क्र.4468 दिनांक 10/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.