सातबारा Watch

← गोंदेश्वर

Ferfar #10592 · गोंदेश्वर

वाशीम, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
36/1/38/2/भू
Talathi
दत्‍ता रणजीत चोपडे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार :-ओंकार होम्स प्रो.प्रा.निलेश चंपालाल राठी,भूपिंदरसिंग जसपालसिंग गुलाटी,हरदीपसिंग जसपालसिंग गुलाटी रा वाशिम यांचे गोंदेश्वर येथील गट नंबर 36/1/38/2/भू क्र/1/2 मधील बांधलेल्या तिसरा माळा सदनिका नं.301 क्षेत्र.60.29 चौ.मी. हे त्यांनी लिहून घेणार:- साईराम नारायण कालवे रा.वाशिम यांना दुय्यम निबंधक वाशिम यांचे कडील खरेदी दस्त क्र.7543 दि.30/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1750000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 36/1/38/2/भू क्र/1/2