सातबारा Watch

← रिसोड भाग -१

Ferfar #13013 · रिसोड भाग -१

रिसोड, वाशिम · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
1/3/21
Talathi
धनंजय मधुकर काष्टे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- इदिराबाई ञयबकराव पाडे रा. रिसोड भाग -१(खाता क्रमांक3) तर्फे कू.मु.संमती देणारे खातेदार : प्रकाश वासुदेवराव पांडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक1/3/21, बिगरशेती क्षेत्र 0.9294 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.2091 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शेक खॉजा शेक फरिद , (खाता क्रमांक :-5163771)गट/सर्व्हे क्रमांक 1/3/21 बिगरशेती क्षेत्र 0.2091 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक रिसोड जिल्हा वाशिम यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1883 दिनांक 05/11/2003 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली. तसेच वि.तहसीलदार रिसोड यांचे पत्र क्र./प्रस्तु-1/म.स./कावि-1274/2026 दिनांक 22/09/2026, अर्जदार शेक खॉजा शेक फरिद यांचा अर्ज दिनांक 04/08/2026 व प्रतिज्ञालेख दिनांक 05/10/2026, दुय्यम निंबधक रिसोड जिल्हा वाशिम यांचेकडील कुलमुखत्यार पत्र दस्त क्रमांक 1149 दिनांक 13/12/1988 असे प्रतिवृत्त प्राप्त झाले. म.ज.म.अ.1966 चे कलम 149 अन्वये प्राप्त प्रतिवृत्ताची, कलम 150 नुसार नोंद फेरफार नोंदवहीत घेणे आवश्यक आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.