सातबारा Watch

← रिसोड भाग -२

Ferfar #6448 · रिसोड भाग -२

रिसोड, वाशिम · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
393
Talathi
अक्षय मधुकर नेमाडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : प्रकरण क्रमांक आर.टी.एस.-59/रिसोड भाग-2/18/2025-26 आदेश दिनांक : 27/10/2026 वरील आदेश प्राप्त झाले वरून कसबे रिसोड भाग -2 येथील सर्वे क्रमांक 393 मधील खातेदार आनंद कन्हैयालाल राठी यांचे नावे स्वंतत्र(खाते क्रमांक 2077) 0.30 हे.आर जमीन होती. सदर जमीन खाते क्रमांक बंद करून सामाईक मध्ये आनंद कन्हैयालाल राठी,शोभा नंदकिशोर दागडीया,सरला सुरेश सोमाणी,किरण संतोष भांगडीया व मंगला दिलीप चितलांगे यांचे मध्ये सामाईक 0.30 हे.आर क्षेत्र नावे करण्यात आले. करिता आदेश प्राप्त झाले वरून सात/बारा मध्ये दुरुस्ती करण्यात आली.