Ferfar #3034 · मोठेगांव
रिसोड, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 253
- Talathi
- नितेश महादेव कल्याणकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे
श्री/श्रीमती अनुसया हरिभाऊ खिल्लारे रा सेनगाव यांनी अर्ज दिला की,मौजे मोठेगांव येथील गट नं/स.नं 253 मधिल खातेदार पुंजाबाई ज.विश्वनाथ ह्या दि. 21/05/1985 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे फेरफार क्रमांक 108 ने यापुर्वीच गट नं 253 वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. विनंती अर्ज ,प्रतिज्ञा पत्र वारसाचा दाखला यावरून ७/१२ वरील नाव कमी केले .