सातबारा Watch

← बिबखेड

Ferfar #1549 · बिबखेड

रिसोड, वाशिम · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-16
Objection until
2026-10-02
Certified
—
Gat / Survey
252
Talathi
विक्रम विष्णूभगवानसुर्वे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/06/2026 अधिकारी : अपरआयुक्त आदेश क्रमांक : पुनरीक्षण अर्ज क्र. ३५९/आरटीएस-५९/बिबखेडा/वाशिम/२०२४ पारित दिनांक १६/०६/२०२६ आदेश दिनांक : 16/06/2026 मा.श्री.सुरज वाघमारे,अपर आयुक्त,अमरावती विभाग,अमरावती यांचे न्यायालयाचे आदेश क्र. पुनरीक्षण अर्ज क्र. ३५९/आरटीएस-५९/बिबखेडा/वाशिम/२०२४ पारित दिनांक १६/०६/२०२६ तसेच मा.श्रीमती वैशाली देवकर, उपविभागीय अधिकारी,वाशिम यांचे कार्यालय,वाशिम यांच्या कार्यालयाचे प्र.क्र. आर.टी.एस-५९/बिबखेडा/३२/२०२०-२१ आदेश पारित दिनांक २९/०७/२०२४ अन्वये मौजे-बिबखेड येथील गट क्रमांक-२५२ क्षेत्र-१.७८ हे.आर. मधील फेरफार क्रमांक १२१० रद्द करून अधिकार अभिलेख पूर्वस्थितीत करण्यात येत आहे. सदर नोंद हि मा.श्री.सुरज वाघमारे,अपर आयुक्त,अमरावती विभाग,अमरावती यांचे न्यायालयाचे क्र. पुनरीक्षण अर्ज क्र. ३५९/आरटीएस-५९/बिबखेडा/वाशिम/२०२४ आदेश पारित दिनांक १६/०६/२०२६ तसेच मा.श्रीमती वैशाली देवकर, उपविभागीय अधिकारी,वाशिम यांचे कार्यालय,वाशिम यांच्या कार्यालयाचे प्र.क्र. आर.टी.एस-५९/बिबखेडा/३२/२०२०-२१ आदेश पारित दिनांक २९/०७/२०२४ प्रमाणे घेतली असे.