सातबारा Watch

← पिंप्री सरहद

Ferfar #1229 · पिंप्री सरहद

रिसोड, वाशिम · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
314
Talathi
जगदिश सुरेश आखाडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : पत्र क्र. प्रस्तु-१/कावी/२१३/क.ली.२०२२ आदेश दिनांक : 03/06/2022 मौजे पिंप्री सरहद्द येथील गट नंबर 314 मध्ये मा.उप विभागीय अधिकारी साहेब वाशीम यांचे कमी जास्त पत्रकानुसार आदेश क्र.प्रस्तु-१/कवी/२१३/क.ली.२०२२ आदेश दिनांक ०३/०६/२०२२ चे आदेशाव्यये मौजे पिंप्री सरहद्द येथील गट नं.३१४ पैकी मधील ०.२० हे.आर.जमीन वहीतीलायक क्षेत्राकरिता घेण्यात आली असून सबब गावाचे एकूण वटात कुठलाही फरक पडला नसून सदर गावाच्या आकार मात्र ०.९७ रुपये पैसे ने वाढ झाली आहे. तसेच मा. तहसिलदार साहेब रिसोड यांचे पत्र क्र.कक्ष-२/जमाबंदी/म.स./कावी-६९७/२०२६ दिनांक ३०/१०/२०२६ नुसार नोंद घेण्यात आली.