Ferfar #3926 · केनवड
रिसोड, वाशिम · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 248
- Talathi
- पियुष चंद्रमणी तायडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सत्यजित अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी शाखा डोणगांव ता. मेहकर जि. बुलढाणा
गहाणखत लिहुन देणार : अमोल पदमकुमार पिंपळे रा. केनवड यांनी दुय्यम निबंधक रिसोड यांचेकडील दस्त क्रमांक 3011-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 248 क्षेत्र 3.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल पदमकुमार पिंपळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.