सातबारा Watch

← गोवर्धन भाग -१

Ferfar #2614 · गोवर्धन भाग -१

रिसोड, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
398
Talathi
प्रकाश पुंडलीक बायस्‍कर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 व्यवहार लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत पतीबरोबर सहधारक म्हणून नांव नोदविणे बाबत खातेदार श्री पुरषोत्तम श्रीराम सोनुने रा.गोवर्धन ता.रिसोड जि वाशिम यांनी विनंती अर्ज केला कि मौजे गोवर्धन येथील गट नं 398 क्षेत्र 3.61 हे आर व पो.ख 0.51 हे आर हि जमीनी पैकी 2.00 हे.आर जमिनीवर लक्ष्मिमुक्ती योजनेअतर्गत यांची पत्नी लताबाई पुरषोत्तम सोनुने रा.गोवर्धन यांचे नांव सहधारक म्हणून नोदवावे त्यानुसार महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परीपत्रक क्र 13/2168 म.स.458/दिनांक 15/09/1992 नुसार सौ लताबाई पुरषोत्तम सोनुने यांचे नांव पती सोबत सहधारत म्हणून नोंदविण्यात येत आहे