सातबारा Watch

← नावली

Ferfar #2310 · नावली

रिसोड, वाशिम · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
189, 190
Talathi
संतोष भिमराव इंगोले
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री विठ्ठल ग्रामिण सहकारी पत संस्था मर्या गोवर्धन रजि नं 1106 शाखा गोवर्धन गहाणखत लिहुन देणार : सदानंद नारायणराव वाघ रा. नावली यांनी दुय्यम निबंधक रिसोड यांचेकडील दस्त क्रमांक 3084-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 189, 190 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सदानंद नारायणराव वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.