Ferfar #2982 · रिठद
रिसोड, वाशिम · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-06
- Objection until
- 2026-08-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 440
- Talathi
- कु रुपाली अशोक संञे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/08/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
महादेव रामचद्र सारडा रा. रिठद(खाता क्रमांक391) गट/सर्व्हे क्रमांक440, लागवडीयोग्य क्षेत्र 2.4600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.77 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
श्री शिवाजी विद्यालय रिठ्द तर्फे अध्यक्ष ओंकार वामनराव राऊत , (खाता क्रमांक :-11792)गट/सर्व्हे क्रमांक 440 लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक रिसोड जिल्हा वाशिम यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1819 दिनांक 15/11/1988 प्रमाणे विनामूल्य दान दिल्याने दानपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.उपरोक्त दस्त क्र.1819 दिनांक 15/11/1988 रोजी नोंदणीकृत असुन अंदाजे 38 वर्षा अगोदरचा असल्यामुळे मा.नायब तहसिलदार यांचे पत्र क्र.3 कावी/1416/2025 दिनांक 10/12/2025 नुसार आज रोजी नोंद घेण्यात येत आहे.