सातबारा Watch

← आसेगाव पेन

Ferfar #1012 · आसेगाव पेन

रिसोड, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
282
Talathi
अमोल महादेव कव्हर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 बाजूस दाखल मौजे आसेगाव पेन शिवारातील शेतजमीन गट नंबर 282 चे एकूण क्षेत्रापैकी 3.47 हे आर ची शेतजमीन संजाबराव उत्तमराव खानझोडे यांचे नावे असून सदर गटामध्ये त्यांनी स्वतःचे मालकीचा 1 गोठा बांधला आहे. सदर गोठ्याची ची उताऱ्यावर नोंद घेणेबाबत त्यांनी अर्ज,प्रतिज्ञापत्र दाखल केले वरून गोठयाची नोंद घेतली असे.