सातबारा Watch

← आसेगाव पेन

Ferfar #1013 · आसेगाव पेन

रिसोड, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
201
Talathi
अमोल महादेव कव्हर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 वाटणीपत्र पांडुरंग नारायण खानझोडे रा. आसेगाव पेन ता. रिसोड जि. वाशीम यांनी मौजे आसेगाव पेन शिवारातील शेतजमीन गट नं. 201 चे एकूण क्षेत्रापैकी त्यांचे मालकीचे क्षेत्र 4 हे 28 आर पो.ख. 0 हे 13 आर एकूण क्षेत्र 4 हे 41 आर आकार 13 रु 45 पैसे या मिळकतीची प्रत्यक्ष वहिवाट व कब्जा लक्षात घेवून आपसात पुढीलप्रमाणे वाटणी करून दिली घेतली. अ.क्र. 1 गट नं. – 201 लागवडीयोग्य क्षेत्र – 2 हे 00 आर पो.ख. क्षेत्र – 0 हे 00 आर एकूण क्षेत्र – 2 हे 00 आर आकार – 06 रु 29 पैसे वाटणी घेणाऱ्याचे नाव – कावेरी पांडुरंग खानझोडे अ.क्र. 2 गट नं. – 201 लागवडीयोग्य क्षेत्र – 2 हे 28 आर पो.ख. क्षेत्र – 0 हे 13 आर एकूण क्षेत्र – 2 हे 51 आर आकार – 07 रु 17 पैसे वाटणी घेणाऱ्याचे नाव – पांडुरंग नारायण खानझोडे वरील प्रमाणे गावी अर्ज, 100 चे स्टँम्पवर प्रतिज्ञापत्र, जबाब व संमतीपत्र आलेवरून नोंद केली असे.