सातबारा Watch

← वरूडतोफा

Ferfar #628 · वरूडतोफा

रिसोड, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
अमोल महादेव कव्हर
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बाजूस दाखल मौजे वरुड तोफा शिवारातील शेतजमीन गट नंबर 65 चे एकूण क्षेत्रापैकी 0.42 हे आर ची शेतजमीन दिनकर सखाराम मोरे यांचे नावे असून सदर गटामध्ये त्यांनी स्वतःचे मालकीचे 1 बोअरवेल घेतले आहे. सदर बोअरवेल ची उताऱ्यावर नोंद घेणेबाबत त्यांनी अर्ज,प्रतिज्ञापत्र दाखल केले वरून बोअरवेल ची नोंद घेतली असे.