सातबारा Watch

← मोप

Ferfar #1918 · मोप

रिसोड, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
334
Talathi
पुरुषोत्तम केशव निरफळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 वि.तहसीलदार रिसोड यांचे पत्र क्र.प्रस्तु-१/म.स./कावि-१३१४/२०२६ दिनांक ०६/१०/२०२६ नुसार मौजे मोप येथील गट क्रमांक 334 मधील खातेदार गोपाल सुखदेव नरवाडे क्षेत्र 0.82 हे.आर. यांचे नावासोबत लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत त्यांच्या पत्नी शुभांगी गोपाल नरवाडे यांचे नाव समाविष्ट करण्यात आले.