Ferfar #507 · आजमपुर
मोर्शी, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/6
- Talathi
- गजानन गोपाळराव चव्हाण
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रिद्धपूर ता मोर्शी जि अमरावती.
लिहून घेणार : दिपक वसंत सोलव कुरळ पूर्णा ता चांदूर बाजार जि अमरावती. यांनी शाखा रितपूर चा बोजा 48000/-दि.06/05/2016 दिपक सोलव ,,,36000/-दि.15/06/2016 - 20026 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रिद्धपूर ता मोर्शी जि अमरावती. यांचेकडील पत्र क्र. AM-08/ADV/CHARGE REMOVAL/2026-27 Date : 05/09/2026. दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.