Ferfar #616 · खाऱ्याटेंब्रु
धारणी, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/अ
- Talathi
- योगेश फुलचंद धुर्वे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : मा.सहा.जिल्उहाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : रा.मा.क्र./आर.टि.एस-64/खाऱ्याटेंब्रु/ता.धारणी/ई.क्यु.जे.क्र.-41/2025-26
आदेश दिनांक : 11/09/2026
वरील आदेशाप्मौरमाणे मौजा खऱ्याटेंब्रु ता.धारणी जि.अमरावती येथील शेत सर्व्हे नं. 1 एकुण क्षेत्र 6.59 हे.आर जमिनीपैकी फेरफार क्रमांक 48 नुसार क्षेत्र 0.95 हे.आर आणि फेरफार क्रमांक 319 नुसार क्षेत्र 0.94 हे.आर अशी एकूण 0.95+0.94=1.89 हे.आर.जमीन वजा जाता शिल्लक राहिलेल्या क्षेत्र 4.70 हे.आर जमीन प्रथम मूळ मालक मय्यत नामे "रामलाल लंगडा सावलकर"यांचे नावे करण्यात येत आहे.