Ferfar #633 · बासपाणी
धारणी, अमरावती · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13
- Talathi
- भारत चिंतामण शेलारे
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
श्री अनिता रामगोपाल सोनी यांचा अर्जावरून बासपाणी येथील सर्वे क्र. १३ शेतीचा मौका पाहणी करून खालील झाडांची नोंद इतर अधिकार स्तंभ मध्ये नोंद करण्यात आली.
मोहाचे झाड - ६ नग
सागवान झाड - ५ नग
आंबा झाड - १ नग
बेहडा झाड - १ नग