सातबारा Watch

← वस्तापूर

Ferfar #337 · वस्तापूर

चिखलदरा, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
14/1, 16/2
Talathi
प्रशांत जगदेव हिरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : मा. तहसीलदार चिखलदरा यांचे आदेश क्र प्रकरण क्र 04/ एस आर व्ही -43/ वस्तापूर /२०२६-२७ आदेश दिनांक : 12/10/2026 मा. तहसीलदार चिखलदरा यांचे आदेश क्र प्रकरण क्र 04/ एस आर व्ही -43/ वस्तापूर /२०२६-२७ नुसार मौजा वस्तापूर येथील सर्व्हे नंबर १६/२ क्षेत्र ०.८० व सर्व्हे नंबर १४/१ क्षेत्र १.१० यामध्ये खालील खातेफोड करण्यात आली मौजा वस्तापूर स न १६/२ क्षेत्र ०.८० आकारणी ०.५५ मौजा वस्तापूर स न १४/१ क्षेत्र १.१० आकारणी ०.५० पार्टी १ ) अण्णा लहान्या येवले स न १६/२ क्षेत्र ०.८० पैकी ०.४० आर दक्षिण दिशेचा पार्टी २ ) गोंडू लहान्या येवले स न १६/२ क्षेत्र ०.८० पैकी ०.४० आर उत्तर दिशेचा पार्टी ३ ) बाबू लहान्या येवले स न १४/१ क्षेत्र १.१० पैकी ०.५५ आर पूर्व दिशेचा पार्टी ३ ) मुनुबाई लहान्या येवले स न १४/१ क्षेत्र १.१० पैकी ०.५५ आर पश्चिम दिशेचा वरील खातेफोड करणेकरीता मा तहसीलदार यांचा आदेश प्राप्त दि १२/१०/२०२६