Ferfar #140 · चौ-यामल
चिखलदरा, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/अ
- Talathi
- नरेश गंगाराम जामुनकर
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अधिकारी : तहसिलदार
आदेश क्रमांक : क्रमांक / वनहक्क व्य / कावि 15 / 2026
आदेश दिनांक : 26/9/2026
मा. तहसीलदार चिखलदरा यांचे आदेश क्रमांक / वनहक्क व्य / कावि 15 / 2026 दि. 26/9/2026 तसेच
अनुसूचित जमाती व ईतर पारंपारीक वन निवासी (वन हक्क मान्यता)अधिनियम 2006 व नियम 2008 कलम व सुधारणा नियम 2012 जोडपत्र 2 नुसार ताब्यात असलेल्या वनजमीनीचा मालकीहक्क / वनपट्टे प्रमाणपत्रा नुसार मौजा चौर्यामल येथील स.नं. 1/अ, क्षेत्र 529.28 हे.आ यामधुन खालील वनपट्टे धारकास देण्यात आली .
अनुसूचित जमाती व ईतर पारंपारीक वन निवासी (वन हक्क मान्यता)अधिनियम 2006 व नियम 2008 कलम 4(1) नुसार प्रदान करण्यात आलेला हक्क वारसागामी असेल मात्र अन्य संक्राम्य किंवा हस्तांतरणीय नाही.
1) शिकारी बहेरा धांडेकर, जिजी शिकारी धांडेकर. क्षेत्र 2.00 हे.आ. (प्र.क्र.धारणी/मोरगड/बिबा/०९/२२)
2) छोट्या चाटी जामूनकर, बोंडे छोट्या जामुनकर. क्षेत्र 1.80 हे.आ. (प्र.क्र./धारणी/भोसाड/विदा/०३/२१)
3) भागू बहेरा धांडेकर, बुडी भागू धांडेकर. क्षेत्र 0.77 हे.आ. (प्र.क्र./धारणी/भोसाड/विभा/०३/२१)
4) गोपाल चाटी जामुनकर, सामाय गोपाल जामूनकर. क्षेत्र 1.60 हे.आ. ( प्र.क्र./धारणी/मेवाड/वैव/०९/२२)
5) गणेश चाटी जांबेकर, शांती गणेश जांबेकर. क्षेत्र 0.66 हे.आ. (प्र.क्र./ धारणी/मोरगड/वैव/०९/२२)
6) जेमा सोमाजी धांडेकर, बुडी जेमा धांडेकर. क्षेत्र 1.24 हे.आ. (प्र.क्र./धारणी/मोरगड/वै/०९/२२)
7) रामजी राम्या मावसकर, शांती रामजी मावसकर. क्षेत्र 1.00 हे.आ. ( क्र.म./ विकसास/वलत्स/पट्टा/दि/०९/१४)
8) किसन दादू मावसकर, सितू किसन. क्षेत्र 1.10 हे.आ. (प्र.क्र./धारणी/मोरगड/वै/०९/२२)
9) मंगल झिंगा जांबेकर, चंपावती मंगल जांबेकर. क्षेत्र 0.84 हे.आ. (प्र.क्र./धारणी/मोरगड/वैव/०९/२२)
10) कालू दादू मावसकर, रिचू कालू मावसकर. क्षेत्र 0.50 हे.आ. ( प्र.क्र./धारणी/मोरगड/ वै/४४६/१४,दि. १५-०२-२०१५)
11) नारायण डगला बेलसरे, बोंडे नारायण बेलसरे. क्षेत्र 0.56 हे.आ. (प्र.क्र./धारणी/मोरगड/वैव/०९/२२)
12) रामकिसन दादू मावसकर, फुलवंती रामकिसन मावसकर. क्षेत्र. 0.62 हे.आ. (प्र.क्र./धारणी/मोरगड/वै/०९/२२)
वरील प्रमाणे वनपट्टेधारकांची नोंद इतर अधिकार मध्ये घेण्यात आली