सातबारा Watch

← बोराळा

Ferfar #502 · बोराळा

चिखलदरा, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
31/3
Talathi
पतिराम चैतराम भास्‍कर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 सक्षम अधिकारी मा.तहसीलदार चिखलदरा यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक राजस्व प्रकरण क्र./23/एम.आर.सी-81/बोराळा/2026-27 दिनांक 30/10/2026 अन्वये मौजा बोराळा ता.चिखलदरा येथील शेत स.नं.31/3 क्षेत्र-1.22 हे.आर जमिन भोगवटदार वर्ग -2 मधुन भोगवटदार वर्ग- 1 करण्यात आले.यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.