सातबारा Watch

← चिंचोना

Ferfar #2570 · चिंचोना

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
449
Talathi
धिरज नारायण मिश्रा
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : चौसाळा सेवा सह संस्था मर्या. लि. 471 लिहून घेणार : हर्षल नंदकिशोर काळमेघ यांनी सर्व्हे क्रमांक : 449 तपशिल : दिनांक 15/04/2025 रोजी सेवा सह. संस्था चौसाळा र.न. 471 चा हर्षल नंदकिशोर काळमेघ यांच्या नावे रु.500000/- या रकमेचा इकरार केला. - 2401 दिनांक 19/05/2022 रोजी सेवा सहकारी सोसायटी चौसाळा र.नं ४७१ चा हर्षल नंदकिशोर काळमेघ यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 2108 सर्व्हे क्रमांक : 449 तपशिल : से स सो चौसाळा यास जमीन रु ३००००० दि २५/९/२०१३ ला गहाण पुन्हा गहाण रु २,५०,०००/-मध्ये दि. १३/०४/२०१६. - 20026 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र. 531 दि.15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.