Ferfar #698 · तुरखेड
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 129
- Talathi
- राहुल सहदेव तायडे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी
लिहून घेणार : प्रसाद प्रमोद चोपडे अ.पा.क. वडील प्रमोद नामदेव चोपडे
गट नंबर/ सर्वे नंबर 129 वरील सेवा सहकारी सोसायटी यांचेकडून दिनांक 10/04/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 120000, दिनांक 31/07/2020 रोजी जवर्डी सेवा सह:संस्था मर्या. र. नं. 606 चा संजय श्रीक़ष्ण ढोक यांच्या नावे र.रु.180000/- कर्ज, दिनांक 22/04/2022 रोजी सेवा सहकारी सोसायटी जवर्डी र.नं ६०६ चा संजय श्रीक़ष्ण ढोक यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज, दिनांक 05/04/2023 रोजी सेवा सहकारी सोसायटी चा संजय श्रीक़ष्ण ढोक यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज, दिनांक 05/04/2023 रोजी सेवा सहकारी सोसायटी चा संजय श्रीक़ष्ण ढोक यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज व जवर्डी सेवा सहकारी सोसायटी र.न. 605 हिस संजय श्रीकृष्ण ढोक यांनी 80000/- रुपयास गहाण दि. 20/04/2011पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.