Ferfar #8261 · भंडारज
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 675/25
- Talathi
- मनोजकुमार मधुकर रुमाले
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : माऊली मल्टीस्टेट को ऑप. क्रेडिट सोसायटी लि.शाखा अंजनगाव सुर्जी
लिहून घेणार : दिपक प्रल्हाद निमकाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 675/25 तपशिल : दिनांक 17/07/2023 रोजी माऊली मल्टिस्टेट को ऑफ क्रेडिट सो ली शाखा अंजनगाव चा दिपक प्रल्हाद निमकाळे यांच्या नावे रु.170000/- या रकमेचा इकार केला. - 7767
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र एम. एम. एस. सी. एस./२३ /अंजनगाव /ऑक्टोबर २०२६/२७ दि १९/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.