Ferfar #1197 · नबापूर
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15
- Talathi
- नंदकिशोर जनार्धन सोळंके
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती.
गहाणखत लिहुन देणार : वैभव नरेंद्र काळमेघ रा. नबापूर यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3391-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 662000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15 क्षेत्र 0.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव नरेंद्र काळमेघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 662000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.