सातबारा Watch

← चिंचोली खुर्द

Ferfar #1003 · चिंचोली खुर्द

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
115, 81
Talathi
अनिता रामलाल धाडे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रतन उत्तमराव खंडारे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सदानंद उत्तम खंडारे ऐवजी रतन उत्तमराव खंडारे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अंजनगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.891 दि. 10/11/2021 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/10/2021 मधील नोंदणी क्र.पी- N-2118217 अन्वये सदानंद उत्तम खंडारे ऐवजी रतन उत्तमराव खंडारे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .