सातबारा Watch

← चिंचोली बु.

Ferfar #4523 · चिंचोली बु.

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
380, 381
Talathi
अनिता रामलाल धाडे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 वाटणी पत्र पार्टी न.१)अशोक माणिकराव गायगोले रा.वनोजा पार्टी न.२)संध्या अशोक गायगोले रा.वनोजा यांनी आपसात वाटणी केल्यावरून मौजा चिंचोली बु येथील गट न.३८० एकूण क्षेत्र ३.५५ हे.आर.पो.ख.०.०० हे.आर. आकार १७.९० पैकी १.५५ हे.आर. पो.ख.०.०० आकार ७.८० पूर्व भाग उत्तर दक्षिण वाटणीची शेतजमीन पार्टी न.१ अशोक माणिकराव गायगोले यांच्या हिस्सावर गेली तसेच पार्टी न.२)यांच्या हिस्सावर मौजा चिंचोली बु येथील गट न.३८० एकूण क्षेत्र ३.५५ हे.आर.पो.ख.०.०० हे.आर. आकार १७.९० पैकी २.०००० हे.आर. पो.ख.०.०० आकार १०.१० पश्चिम भाग उत्तर दक्षिण वाटणीची शेतजमीन व गट न.३८१ एकूण क्षेत्र ०.४३ हे.आर.पो.ख.०.०० हे.आर.आकार २.०५ हिस्सा सालीम येणेप्रमाणे शेतजमीन पार्टी न.२)संध्या अशोक गायगोले यांच्या हिस्सावर गेली