सातबारा Watch

← डोंगरगांव

Ferfar #481 · डोंगरगांव

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
धिरज नारायण मिश्रा
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : निशांत मल्टीस्टेट को- ऑप क्रेडीट सोसायटी लिमी., अकोला. शाखा अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती. तर्फे प्रभारी शाखा व्यवस्थापक निलेश रमेशराव रेचे गहाणखत लिहुन देणार : शिवरतन गुलाब धोटे रा. डोंगरगांव यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3543-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25 क्षेत्र 1.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवरतन गुलाब धोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.