सातबारा Watch

← शाहापुर

Ferfar #4025 · शाहापुर

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
19/81/अ
Talathi
दिक्षित श्रीकृष्ण कोडापे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : महात्मा फुले अर्बन को-ऑप बँक लि.अम. शाखा अचलपुर , शाखा अचलपुर लिहुन देणार : महेश सुभाषराव कोकाटे रा. शाहापुर गट नंबर/ सर्वे नंबर 19/81/अ यांनी दुय्यम निबंधक अकोट यांचेकडील फाईल क्रमांक 109/2019 दिनांक 15/06/2019 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.4850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश सुभाषराव कोकाटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र. 95/मफुबँ/10/2026 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.