Ferfar #2037 · खेल कृष्णाजी
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/1
- Talathi
- दिक्षित श्रीकृष्ण कोडापे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : मा. तहसीलदार अंजनगाव सुर्जी
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.आर.टि.एस-64/खेलकृष्णाजी/02/2025-2026
आदेश दिनांक : 29/05/2026 नुसार मौजा खेलकृष्णाजी येथील शेत गट क्र. 3/1 क्षेत्र 11.50 आर.चौ.मी. मधील प्रियांशी अनिल खेडकर अ.पा.क.आई वर्षा अनिल खेडकर, वर्षा अनिल खेडकर यांचे नाव कायम ठेवण्यात यावे. व सामाईक मध्ये असलेले अमृत किसन खेडकर यांचे नाव कमी करण्यात यावे येणेप्रमाणे आदेश प्राप्त झालेवरुन आदेशानुसार नोंद.