Ferfar #2042 · खेल कृष्णाजी
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94/2
- Talathi
- दिक्षित श्रीकृष्ण कोडापे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : मा. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अंजनगाव सुर्जी
आदेश क्रमांक : राजस्व प्रकरण क्रमांक एम.आर.सी.81/खेलकृष्णाजी/04/2025-2026
आदेश दिनांक : 23/09/2026 नुसार प्रकरण क्रमांक एन.ए.पी.34/खेलकृष्णाजी/129/2014-15 दिनांक 30/03/2015 अन्वये मौजा खेलकृष्णाजी येथील शेत सर्वे नं. 94/2 क्षेत्र 1.13 हे.आर या जमीनीवरील अकृषक रुपांतरण ऐवजी कृषक वापर करण्याची परवानगी करण्यात येत असून ग्राम महसुल अधिकारी खेलकृष्णाजी यांनी मौजा खेलकृष्णाजी येथील शेत सर्वे नं. 94/2 क्षेत्र 1.13 हे.आर शेतजमीनीचे इतर अधिकारातील अकृषक प्रकरणाची नोंद कमी करुन सदर जमीनीची कृषक म्हणुन रेकॉर्ड ऑफ राईट मध्ये नोंद रुजू करण्यात यावी असे आदेश प्राप्त झाल्यावरुन आदेशानुसार नोंद.