Ferfar #715 · गौरखेडा
अचलपुर, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/1/32/1/33/34/20
- Talathi
- अर्जुन लक्ष्मणराव अलोकार
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एस एम एफ जि इंडीया होम फायनान्स को.लि.
गहाणखत लिहुन देणार : अब्राहम बाबुलाल आरोरकर रा. गौरखेडा यांनी दुय्यम निबंधक अचलपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6366-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/1/32/1/33/34/20 क्षेत्र 1.0874 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अब्राहम बाबुलाल आरोरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
पंकज अब्राहम आठोरकर (खाता क्रमांक :- 359) ,
कला अब्राहम आठोरकर (खाता क्रमांक :- 359) ,