सातबारा Watch

← हनवतखेडा

Ferfar #916 · हनवतखेडा

अचलपुर, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
दिपा प्रभाकर नांदुरकर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : बुलडाणा अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.बुलडाणा लिहून घेणार : वासुदेव रामराव रहाटे , प्रमोद वासुदेव राहाटे यांनी बुलडाणा अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.बुलडाणा यास वासुदेव रहाटे व कमलाबाई रहाटे यांनी 200000रु. स गहाण दि.07/07/2018 - 462 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.