Ferfar #1414 · धोतरखेडा
अचलपुर, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
मृत्युपत्र-
मौजे धोतरखेडा येथील खातेदार रमेश वासुदेवराव लोळे यांनी त्यांचे हयातीत दुय्यम निबंधक अचलपूर यांचेकडे दिनांक ६/६/२०२४ रोजी नोंदणीकृत मृत्युपत्र क्रमांक २९९१ तयार करून ठेवलेले आहे.या मृत्यूपत्रानुसार त्यांनी मौजा धोतरखेडा येथील त्यांचे मालकीचा plot क्रमांक ६६/१/अ/१ हा त्यांचे भाऊ नामे देवनाथ वासुदेवराव लोळे व किशोर वासुदेवराव लोळे यांना सामाईक रित्या दिलेला असून plot क्रमांक ६६/१/अ/९ हा त्यांचा मुलगा नामे श्रीकांत रमेशपंत लोळे यांचे नावे दिलेला आहे. करीता खातेदार रमेश वासुदेवराव लोळे यांचा दिनांक २७/७/२०२४ रोजी मृत्यू झालेला असल्याने मृत्युपत्रानुसार plot क्रमांक ६६/१/अ/१ हा त्यांचे भाऊ नामे देवनाथ वासुदेवराव लोळे व किशोर वासुदेवराव लोळे यांचे नावे व plot क्रमांक ६६/१/अ/९ हा त्यांचा मुलगा नामे श्रीकांत रमेशपंत लोळे यांचे नावे नोंदविण्यात येत आहे.
मृत्युपत्र क्रमांक २९९१ दिनांक ६/६/२०२४ नुसार अधिकार अभिलेखात दुरुस्ती करण्यात येत आहे.