Ferfar #1416 · धोतरखेडा
अचलपुर, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : ACB Branch, अचलपूर
लिहून देणार : शे. शहेजाद शे. छोटू रा. धोतरखेडा यांनी दुय्यम निबंधक अचलपूर यांचेकडील दस्त क्रमांक 125217 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ACB Branch यांचेकडील पत्र क्रमांक 125217 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.