सातबारा Watch

← राजुरा

Ferfar #336 · राजुरा

अचलपुर, अमरावती · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
प्रतीक्षा अशेाकराव दामोदरे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026 मा.जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.14/एम.आर.सि.81/ राजुरा /2026-27/दिनांक 22/10/2026 अन्वये अर्जदार गोपाळ श्रीरामजी लोणारे व ईतर यांचे मौजा राजुरा येथील सर्व्हे नं. 6 चे क्षेत्र 1.3300 हे.आर वरील भोगवटदार वर्ग 2 ची नोंद कमी करुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करण्यात आले.