सातबारा Watch

← कांडली

Ferfar #17781 · कांडली

अचलपुर, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
120/1/3/अ
Talathi
प्रतीक्षा अशेाकराव दामोदरे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा परतवाडा गहाणखत लिहुन देणार : सुनीता भुराजी धिकार रा. कांडली यांनी दुय्यम निबंधक अचलपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6292-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2535800.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120/1/3/अ क्षेत्र 1.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनीता भुराजी धिकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2535800.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.