सातबारा Watch

← खुदानपुर

Ferfar #340 · खुदानपुर

अचलपुर, अमरावती · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
Certified
—
Gat / Survey
17/1/18/3/46
Talathi
अर्जुन लक्ष्‍मणराव अलोकार
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अर्जदार सुधीर भिकुलालजी गुप्ता, निखील विजयकुमार जैस्वाल व राहुल जयकिशोर जैस्वाल यांनी महालक्ष्मी बिल्डर्स डेव्हलपर्स हि फर्म बंद केलेली असल्याने मौजा खुदानपूर येथील गट क्रमांक १७/१/१८/३/४६ चे भोगवटदार सदरी असलेली नोंद कमी करून नाव दुरुस्ती करावी असे अर्जात म्हटलेले आहे. फर्म बंद केलेली असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र त्यांनी अर्जासोबत जोडलेले आहे. करिता मौजा खुदानपूर येथील गट क्रमांक १७/१/१८/३/४६ मधून महालक्ष्मी बिल्डर्स डेव्हलपर्स हि नोंद कमी करून सुधीर भिकुलालजी गुप्ता, निखील विजयकुमार जैस्वाल व राहुल जयकिशोर जैस्वाल (सामाईक खाते) यांचे नावाची सुधारित नोंद घेऊन अधिकार अभिलेख दुरुस्ती करण्यात येत आहे.