Ferfar #2415 · वडगांव फत्तेपुर
अचलपुर, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16
- Talathi
- सुरेश रामकृष्णा चौधरी
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.प्र.क्र.SRV-43/13/वडगांव फत्तेपुर/2025-26
आदेश दिनांक : 18/05/2026
मा. तहसिलदार अचलपुर यांचे आदेश रा.मा.प्र.क्र.SRV-43/13/वडगांव फत्तेपुर/2025-26 दिनांक 18/05/2026 प्राप्त झालेवरुण मौजा वडगांव फत्तेपुर येथील गट नंबर 16 मधील सामाईक खातेदार अर्चना प्रशांत अतकरे व इतर 4 यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम,1966 च्या कलम 85 अन्वये धारण जमीनीचे विभाजन करुण मिळणेबाबत मा. तहसिलदार अचलपुर यांचे कडे अर्ज सादर केलेवरुण मा. तहसिलदार अचलपुर यांचे आदेश रा.मा.प्र.क्र.SRV-43/13/वडगांव फत्तेपुर/2025-26 दिनांक 18/05/2026 नुसार विद्या संजय अतकरे व इतर 1 यांचे नांवे लागवडयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर तसेच अर्चना प्रशांत अतकरे व इतर 2 यांचे नांवे लागवडयोग्य क्षेत्र 0.6200 हे.आर याप्रमाणे विभाजन करुण देण्याबाबतचे आदेश प्राप्त झालेवरुण नोंद घेण्यात आली.