सातबारा Watch

← वडगांव फत्तेपुर

Ferfar #2416 · वडगांव फत्तेपुर

अचलपुर, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
196
Talathi
सुरेश रामकृष्णा चौधरी
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अचलपुर, अचलपूर लिहून देणार : अभिजीत गजानन कळसकर रा. वडगांव फत्तेपुर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अचलपुर यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 196 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अचलपुर यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.