Ferfar #1810 · खे.म्हाल(करजगाव)
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-06-27
- Objection until
- 2026-07-12
- Certified
- —
- Gat / Survey
- 263
- Talathi
- सुनिल गणेशराव पंचभाई
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/06/2026
बळवंत अरखराव,उपविभागीय अधिकारी अचलपूर यांचे न्यायालय.
रा.मा.क्र.आरटीएस-64/ खेल म्हाल करजगाव/72/2024-2026 आदेश पारित दिनांक 15/06/2026
अपिलार्थी :- संजय गजाननराव म्हाला (मयत)तर्फे
1)भारती संजय म्हाला
2)श्रद्धा संजय म्हाला
3)सुहासिनी जीवन भेगडे
4)पूजा संजय म्हाला
विरुद्ध :-
उत्तरवादी :-1)मनोज कमलनारायण जयस्वाल 2)सुशील शरद जोशी.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये अपील अर्ज.
वादातील जमिनीचा तपशील
गावाचे नाव खे. म्हाल करजगाव तालुका चांदूर बाजार गट कमांक 263 क्षेत्र 0.76 हे आर.भो वर्ग 1 बाबत दिनांक 13/03/2024 रोजी घेतलेला ब दिनांक 13/04/2024 रोजी प्रमाणित केलेला फेरफार क्र.1617 वादाचा विषय
आदेश :-1)अपिलार्थी यांचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे 2)वादग्रस्त शेतजमिनीबाबत दिनांक 13/03/2024 रोजी घेतलेला व दिनांक 13/04/2024 रोजी प्रमाणित केलेला फेरफार क्र.1617 रद्द करण्यात येत आहे.वरील आदेशानुसार फेरफार नोंद घेण्यात आली.