Ferfar #1978 · खे.चौधर ( करजगाव )
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 225/2/13
- Talathi
- सुनिल गणेशराव पंचभाई
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बळवंत अरखराव उपविभागीय अधिकारी अचलपूर यांचे न्यायालय.
आदेश क्रमांक रा.मा.क्र.MRC-81/खे.चौधर करजगाव/01/2026-27
दिनांक 11/08/2026
अर्जदार मोहम्मद मोहसीन मोहम्मद नाजीम यांचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
गरम महसूल अधिकारी करजगाव यांनी मौजा खेल चौधर करजगाव येथील शेत सर्व्हे क्रमांक 225/2 चे मंजूर अभिन्यासातील भूखंड क्रमांक 13 चे एकूण क्षेत्रफळ 228.00 चौ.मी.क्षेत्र हा निवासी प्रयोजनातून वाणिज्य प्रयोजनामध्ये वरील आदेशानुसार रुपांतरीत करण्यात आला.