Ferfar #708 · सांबोरा
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/2
- Talathi
- सुनंदा भिमराव अमझरे
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा घाटलाडकी ता.चांदुरबाजार जि.अमरावती
गहाणखत लिहुन देणार : विष्णू फत्तू खडके रा. सांबोरा यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 3233-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 465000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43/2 क्षेत्र 0.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णू फत्तू खडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 465000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.