सातबारा Watch

← गौरखेडा

Ferfar #871 · गौरखेडा

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
22/3
Talathi
भारत सुखदेवराव महाजन
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र/आर टी एस 64/गौरखेडा/2026/2027 आदेश दिनांक : 07/09/2026 मौजा गौरखेडा येथील खातेदार नामे सरिता महेंद्र अंबाडकर यांनी अर्ज दिलेवरून आणि तसेच मा.नायब तहसिलदार साहेब चांदूर बाजार यांचे कडील आदेश क्रमांक रा.मा.क्र/आर टी एस 64/गौरखेडा/2026/2027 आदेश पारित दिनांक 07/09/2026 नुसार मौजा गौरखेडा येथील शेत सर्व्हे क्रमांक 22/3 मधील खातेदार नामे सरिता प्रभाकर सिसट या नावाऐवजी सरिता महेंद्र अंबाडकर अशी नावात दुरूस्ती करण्यात आली.