Ferfar #1095 · वणी
चांदुर बा., अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 227
- Talathi
- राजेश्री रमेश इंगोले
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा घाट लाडकी ,
लिहून देणार : सतिश शंकरसा चेडे रा. वणी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 227 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा घाट लाडकी यांचेकडील पत्र क्रमांक 21 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.