सातबारा Watch

← ब्राम्हणवाडा थडी

Ferfar #2859 · ब्राम्हणवाडा थडी

चांदुर बा., अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
121/16
Talathi
भारत सुखदेवराव महाजन
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या.र.न. 504, चांदूरबाजार लिहून देणार : नरेश गणेशआप्पा सुर्रेवार रा. ब्राम्हणवाडा थडी यांनी दुय्यम निबंधक चांदूरबाजार यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121/16 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या.र.न. 504 यांचेकडील पत्र क्रमांक 55 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.